Skip to content
स्तोत्रसंहिता ६८:१९-२२

स्तोत्रसंहिता ६८:१९-२२

१९
परमेश्वर, आमचे प्रभू, आमच्या तारकाचे स्तवन होवो, ते दररोज आमची ओझी वाहतात. सेला
२०
आमचे परमेश्वरच, असे परमेश्वर आहेत जे आम्हाला तारण देतात; आम्हाला मृत्यूपासून वाचविणारे सार्वभौम याहवेहच आहेत.
२१
परमेश्वर खात्रीने आपल्या शत्रूंची आणि पापमार्गाला चिकटून राहणार्‍या लोकांची डोकी फोडतील.
२२
प्रभूने घोषणा केली, “बाशान येथून मी तुझे शत्रू पुन्हा आणेन; समुद्राच्या तळातून मी त्यांना पुन्हा वर आणेन,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options