Skip to content
स्तोत्रसंहिता ६३:८-११

स्तोत्रसंहिता ६३:८-११

८
मी तुम्हाला बिलगून राहतो; तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.
९
जे मला मारू इच्छितात त्यांचा नाश होईल; ते पृथ्वीच्या खोल रसातळी जातील.
१०
तलवारीच्या धारेने ते पडतील; कोल्ह्यांचे ते भक्ष्य होतील.
११
परंतु राजा परमेश्वरामध्ये उल्हास करेल; जे लोक परमेश्वराची शपथ घेतात, ते सर्व त्याचे गौरव होईल; परंतु लबाडांची तोंडे बंद होतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options