Skip to content
स्तोत्रसंहिता ६२:११-१२

स्तोत्रसंहिता ६२:११-१२

११
परमेश्वर एकदा बोलले आहेत, मी दोनदा हे ऐकले आहे: “सामर्थ्य याहवेहचेच आहे,
१२
आणि प्रभू, तुमच्यामध्ये प्रेमदया सदैव असते;” आणि, “तुम्ही प्रत्येकाला त्याच्या कृत्यानुसार प्रतिफळ देता.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options