Skip to content
स्तोत्रसंहिता ५१:३-६

स्तोत्रसंहिता ५१:३-६

कारण माझे अपराध मला माहीत आहेत; माझी पापे नित्य माझ्यापुढे आहेत.
तुमच्याविरुद्ध आणि केवळ तुमच्याविरुद्धच मी पातक केले आहे आणि तुमच्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.
मी तर जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले, तेव्हापासूनच मी पातकी आहे.
पाहा, अंतःकरणाची सत्यता तुम्हाला आवडते, म्हणून माझ्या खोल अंतर्यामाला तुमच्या ज्ञानाचे शिक्षण दिले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options