Skip to content
स्तोत्रसंहिता ५:७-८

स्तोत्रकर्त्याचा नीतिमान प्रवेश

स्तोत्रसंहिता ५:७-८
परंतु तुमच्या महान प्रीतीद्वारे, मी तुमच्या भवनात येईन; अत्यंत आदराने तुमच्या पवित्र मंदिरात तुम्हाला नमन करतो.
याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा, माझ्या शत्रूंमुळे— माझ्यासमोर तुमचा सरळ मार्ग मला दाखवा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options