Skip to content
स्तोत्रसंहिता ४९:१३-१५

श्रीमंत मूर्खाची कबर वाट पाहते

स्तोत्रसंहिता ४९:१३-१५
१३
ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे, व जे त्यांच्याशी सहमत आहेत, त्यांचेही असेच होणार. सेला
१४
ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.
१५
परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options