स्तोत्रसंहिता ४८:६-८
६
त्या ठिकाणी त्यांना कापरे भरले; स्त्रीला होणार्या प्रसूतीच्या वेदनांसारख्या वेदना त्यांना होऊ लागल्या.
७
पूर्वेकडील वार्याने तार्शीशच्या गलबतांच्या नष्ट व्हाव्यात, त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा नाश केला.
८
आम्ही जे ऐकले होते, आणि आम्ही जे प्रत्यक्ष पहिले आहे सर्वशक्तिमान याहवेहच्या नगरात, आमच्या परमेश्वराच्या नगरात: परमेश्वर सर्वकाळासाठी तिला स्थिर करतील. सेला
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.