स्तोत्रसंहिता ४५:३-४
३
हे शूर वीरा, तू आपली तलवार बांध; तू वैभव व प्रताप धारण कर.
४
सत्य, नम्रता आणि न्याय यांच्या रक्षणाकरिता स्वारी कर आणि विजयशाली हो, तुझा उजवा हात तुला अद्भुत कृत्ये शिकवेल.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.