Skip to content
स्तोत्रसंहिता ४४:७-९

स्तोत्रसंहिता ४४:७-९

७
आमच्या शत्रूंवर तुम्हीच आम्हाला विजय मिळवून देता; आमचा द्वेष करणार्‍यांना तुम्ही लज्जित करता.
८
आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो. आम्ही तुमच्या नावाची प्रशंसा सदासर्वदा करणार. सेला
९
परंतु आता तुम्ही आम्हाला टाकले आहे व आमची फजिती केली; आमच्या सैन्यासोबत तुम्ही जात नाही.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.