Skip to content
स्तोत्रसंहिता ४४:६-७

स्तोत्रसंहिता ४४:६-७

मी माझ्या धनुष्यावर विश्वास ठेवीत नाही. माझी तलवार मला कधीही विजय प्राप्त करून देत नाही.
आमच्या शत्रूंवर तुम्हीच आम्हाला विजय मिळवून देता; आमचा द्वेष करणार्‍यांना तुम्ही लज्जित करता.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options