Skip to content
स्तोत्रसंहिता ४०:१६-१७

स्तोत्रसंहिता ४०:१६-१७

१६
परंतु जे तुम्हाला शोधतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व हेच म्हणोत, “याहवेह किती थोर आहेत!”
१७
मी गरीब आणि गरजवंत आहे, याहवेहला माझी आठवण असो; तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; माझ्या परमेश्वरा, विलंब लावू नका.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options