Skip to content
स्तोत्रसंहिता ३८:१३-१४

स्तोत्रसंहिता ३८:१३-१४

१३
परंतु मी ऐकू न येणार्‍या बहिर्‍यासारखा झालो आहे; बोलता न येणार्‍या मुक्या माणसासारखा मी झालो आहे.
१४
ज्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, अशा माणसासारखा मी आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options