Skip to content
स्तोत्रसंहिता ३६:१०-१२

संरक्षणासाठी प्रार्थना व न्यायाचे आश्वासन

स्तोत्रसंहिता ३६:१०-१२
१०
जे तुम्हाला ओळखतात त्यांच्यावर तुमची प्रीती, व जे सरळ अंतःकरणाचे त्यांच्यावर तुमचे नीतिमत्व असू द्या.
११
त्या गर्विष्ठ लोकांनी मला पायदळी तुडवू नये, दुष्टांचे हात मला बाहेर ढकलून देऊ नये.
१२
पाहा, दुष्कर्म करणारे कसे खाली पडले आहेत— खाली फेकलेले, आता पुन्हा उठू शकणार नाहीत!
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options