Skip to content
स्तोत्रसंहिता २:७-९

दैवी हुकूम व पुत्राचा अधिकार

स्तोत्रसंहिता २:७-९
७
मी याहवेहच्या नियमांची घोषणा करेन: ते मला असे म्हणतात, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.
८
माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल.
९
तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार, तुम्ही मातीच्या पात्रांप्रमाणे त्यांचा चुराडा कराल.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options