Skip to content
स्तोत्रसंहिता २:४-६

परमेश्वर त्यांच्या कटावर हसतो

स्तोत्रसंहिता २:४-६
४
स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात.
५
ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात,
६
“सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options