Skip to content
स्तोत्रसंहिता १८:३७-३८

स्तोत्रसंहिता १८:३७-३८

३७
मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला, त्यांना गाठले; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही.
३८
मी त्यांना असे तुडविले आहे, की ते उठू शकले नाही, ते माझ्या पायाखाली पडले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options