Skip to content
स्तोत्रसंहिता १४९:६-९

स्तोत्रसंहिता १४९:६-९

त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून,
राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास सिद्ध व्हावे;
त्या राष्ट्रांच्या राजांना बेड्या घाला आणि त्यांच्या पुढार्‍यांना लोखंडी साखळदंडानी बांधा.
त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा. हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे. याहवेहचे स्तवन करा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options