Skip to content
स्तोत्रसंहिता १४६:१-२

स्तुतीचे आवाहन व आजीवन बांधिलकी

स्तोत्रसंहिता १४६:१-२
याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन; माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options