Skip to content
स्तोत्रसंहिता १४५:४-७

देवाची सामर्थ्यशाली कृत्ये घोषित करणे

स्तोत्रसंहिता १४५:४-७
तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्‍या पिढीस विदित करते; ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात.
ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात— आणि मी तुमच्या अद्भुत कार्यांचे मनन करेन.
ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील— मी तुमच्या थोरवीची घोषणा करेन.
ते तुमचा विपुल चांगुलपणा साजरा करतील, आणि आनंदाने तुमच्या नीतिमत्वाचे गुणगान गातील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options