Skip to content
स्तोत्रसंहिता १३७:३-४

स्तोत्रसंहिता १३७:३-४

३
कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”
४
या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options