Skip to content
स्तोत्रसंहिता ११९:७३-७८

स्तोत्रसंहिता ११९:७३-७८

७३
तुमच्या हातांनी मला घडविले आणि आकार दिला; आता तुमचे नियम समजण्यास मला सुबुद्धी द्या.
७४
जे तुमचे भय धरतात ते सर्वजण मला बघून उल्हासित होवोत, कारण मी तुमच्या वचनावर आशा ठेवली आहे.
७५
हे याहवेह, तुमचे निर्णय अगदी न्याय्य आहेत, हे मला माहीत आहे; सत्यतेने तुम्ही मला शिक्षा दिली;
७६
तुमच्या अभिवचनानुसार तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो;
७७
मी जगावे म्हणून तुमची दया मला प्राप्त होवो कारण तुमचे नियम माझा आनंद आहेत.
७८
गर्विष्ठ लोकांची अप्रतिष्ठा होवो, विनाकारण त्यांनी मजवर अन्याय केला आहे, परंतु मी तुमच्या नियमांचे मनन करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options