Skip to content
स्तोत्रसंहिता ११९:४१-४५

स्तोत्रसंहिता ११९:४१-४५

४१
हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो;
४२
मग मला टोचून बोलणार्‍यांना मी उत्तर देईन, कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो.
४३
तुमचे सत्यवचन माझ्या मुखातून कधीही काढून घेऊ नका, कारण तुमच्या अधिनियमावर मी आशा ठेवली आहे.
४४
मी सदासर्वकाळ, तुमच्या नियमांचे सतत पालन करेन.
४५
मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो, कारण मी तुमचे नियम आत्मसात केले आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options