Skip to content
स्तोत्रसंहिता ११८:८-९

स्तोत्रसंहिता ११८:८-९

८
नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
९
अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options