Skip to content
स्तोत्रसंहिता ११८:५-७

स्तोत्रसंहिता ११८:५-७

संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले.
याहवेह माझ्यासोबत आहेत, मला कशाचेही भय वाटणार नाही; नश्वर मानव मला काय करणार?
याहवेह माझ्यासोबत आहेत; ते माझे सहायक आहेत. मी माझ्या शत्रूकडे विजयान्वित दृष्टीने बघेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options