Skip to content
स्तोत्रसंहिता ११८:१५-१६

स्तोत्रसंहिता ११८:१५-१६

१५
नीतिमान लोकांच्या घरातून आनंदाच्या व विजयाच्या गीतांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत: “याहवेहच्या उजव्या भुजाने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!
१६
याहवेहचा उजवा हात उंचावलेला आहे; याहवेहच्या उजव्या भुजेने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options