Skip to content
स्तोत्रसंहिता ११२:२-३

सरळ लोकांना व त्यांच्या वंशजांना मिळणारे प्रतिफळ

स्तोत्रसंहिता ११२:२-३
त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.
संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील, आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options