मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १११:१

संपूर्ण मनाने स्तुती करण्याची प्रतिज्ञा

स्तोत्रसंहिता १११:१
आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
याहवेहचे स्तवन होवो. जिथे नीतिमान एकत्र येऊन सभा आयोजित करतात, तिथे मी संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचे स्तवन करेन.
याहवेहचे कार्य किती उदात्त आहेत, ते त्या अतिमहान कृत्यांचे मनन करतील.
गौरवशाली व वैभवशाली आहेत याहवेहची कृत्ये, आणि त्यांची नीतिमत्ता सर्वकाळ टिकते.
याहवेहनी आपल्या या कृत्यांना अविस्मरणीय केले आहे; ते कृपाळू व दयाळू आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options