Skip to content
स्तोत्रसंहिता १०६:४७-४८

सुटकेसाठी प्रार्थना व स्तुतिगान

स्तोत्रसंहिता १०६:४७-४८
४७
हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्हाला मुक्त करा; आम्हाला राष्ट्रांतून एकवटून घ्या, जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून, तुमच्या स्तवनात गौरव मानावे.
४८
इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. सर्व लोकांनी म्हणावे “आमेन!” याहवेहची स्तुती होवो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options