Skip to content
स्तोत्रसंहिता १०५:१२-१५

स्तोत्रसंहिता १०५:१२-१५

१२
त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते.
१३
ते एका देशातून दुसर्‍या देशात, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात भटकत असताना,
१४
याहवेहने कोणा मनुष्याला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले:
१५
“माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options