मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १०४:१९-२३

दिवस व रात्रीची व्यवस्था

स्तोत्रसंहिता १०४:१९-२३
१९
त्यांनी ऋतुंची नोंद करण्यासाठी चंद्राची निर्मिती केली, आणि सूर्यास कधी अस्त व्हावे हे ठाऊक आहे.
२०
ते अंधार पाठवितात आणि रात्र होते, तेव्हा वनचर भक्ष्यार्थ बाहेर पडतात.
२१
सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि त्यांचे अन्न परमेश्वराकडून अपेक्षितात.
२२
सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुहांमध्ये परत येऊन लपतात, व शांतपणे झोपतात.
२३
मग लोक त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडतात, व सायंकाळपर्यंत परिश्रम करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options