Skip to content
नीतिसूत्रे ६:३३-३५

नीतिसूत्रे ६:३३-३५

३३
त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील, आणि त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही.
३४
कारण मत्सर नवर्‍यास संतप्त करतो आणि जेव्हा तो सूड घेतो, तेव्हा तो दयामाया दाखविणार नाही.
३५
तो कोणतीही नुकसान भरपाई स्वीकारणार नाही; कितीही मोठी लाच असली तरी ती तो घेण्यास नकार देईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options