Skip to content
नीतिसूत्रे ६:२०-२१

नीतिसूत्रे ६:२०-२१

२०
माझ्या मुला, तू तुझ्या पित्याची आज्ञा पाळ, आणि आपल्या आईचे शिक्षण सोडू नकोस.
२१
त्यांचे उपदेश तू सतत आपल्या हृदयात बाळग; ते तुझ्या गळ्यात बांधून ठेव.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options