२८
तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:
२९
“उत्कृष्ट कार्य करणार्या अनेक स्त्रिया आहेत, पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.”
३०
मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.