Skip to content
नीतिसूत्रे ३१:१०-१२

नीतिसूत्रे ३१:१०-१२

१०
सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.
११
तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो, आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही.
१२
आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते, त्याचे अहित करीत नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options