Skip to content
नीतिसूत्रे ३:१४-१५

नीतिसूत्रे ३:१४-१५

१४
कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे, आणि ती सोन्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देते.
१५
ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे, तुला आवडणार्‍या कोणत्याही वस्तूंची तुलना तू तिच्याबरोबर करू शकत नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options