Skip to content
नीतिसूत्रे २४:२

नीतिसूत्रे २४:२

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
दुर्जनांचा मत्सर करू नका, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नका;
कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात.
सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते, आणि समंजसपणामुळे ते स्थिर राहते;
ज्ञानाद्वारे त्याच्या खोल्या दुर्मिळ आणि सुंदर अशा मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या असतात.
सुज्ञ, बलिष्ठ माणसापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे; आणि सुज्ञ आपली शक्ती वृद्धिंगत करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options