Skip to content
नीतिसूत्रे २३:१७-१८

पाप्यांचा हेवा करू नका

नीतिसूत्रे २३:१७-१८
१७
तुझ्या अंतःकरणात दुष्टांचा हेवा करू नकोस, परंतु याहवेहचे भय बाळगण्यास सदैव आवेशी राहा.
१८
कारण तुला तुझ्या भवितव्यामध्ये निश्चितच आशा आहे, आणि तुझी आशा नाश पावणार नाही.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.