Skip to content
नीतिसूत्रे २०:७-८

प्रामाणिकपणा, न्याय व राजसत्ता

नीतिसूत्रे २०:७-८
७
नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो; त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात.
८
जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो तेव्हा तो त्याच्या नजरेने सर्व वाईट पाखडून दूर करतो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options