Skip to content
नीतिसूत्रे २:१०-१५

नीतिसूत्रे २:१०-१५

१०
सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,
११
तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल.
१२
सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.
१३
ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत,
१४
ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात,
१५
ज्यांचे मार्ग विकृत आहेत आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत!
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options