Skip to content
नीतिसूत्रे १८:१-५

ज्ञान व न्यायाचा शोध

नीतिसूत्रे १८:१-५
मैत्रीहीन मनुष्य शेवटी स्वार्थ साधून घेतो आणि सर्व यथार्थ न्यायाविरुद्ध जाऊन भांडणे सुरू करतो.
मूर्ख समंजसपणामध्ये संतोष मानत नाहीत; परंतु स्वतःची मते प्रकट करण्यात आनंद करतात.
जेव्हा दुष्टता येते तिथे तिरस्कार येतो, आणि निर्ल्लजपणाबरोबर निंदा येते.
तोंडातील शब्द खोल पाण्यासारखे आहेत; परंतु सुज्ञतेचा झरा म्हणजे पाण्याचा उफळता प्रवाह आहे.
न्यायाधीशाने दुष्टावर कृपा करणे आणि निरपराध्याला न्यायापासून वंचित करणे चुकीचे आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options