Skip to content
नीतिसूत्रे १४:२६-२७

परमेश्वराचे भय: खरी सुरक्षितता

नीतिसूत्रे १४:२६-२७
२६
याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते.
२७
याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे, ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options