Skip to content
नहेम्याह ६:१७-१९

अंतर्गत विश्वासघात सुरूच

नहेम्याह ६:१७-१९
१७
तसेच, या दिवसात यहूदीयातील प्रतिष्ठित लोक तोबीयाहास बरीच पत्रे पाठवू लागले व तोबीयाकडून त्यांना उत्तर मिळत गेले.
१८
यहूदीयातील पुष्कळ लोकांनी तोबीयाहाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली होती, कारण तोबीयाहचा सासरा, आरहाचा पुत्र शखन्याह होता आणि तोबीयाहचा पुत्र यहोहानान याने बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम याच्या कन्येशी विवाह केला होता.
१९
याशिवाय, तोबीयाहने किती चांगली कामे केली आहेत, हे त्या सर्वांनी मला सांगितले व नंतर मी जे काही बोललो ते सर्व त्यांनी त्याला सांगितले आणि तोबीयाहने मला घाबरून सोडण्यासाठी पत्रे पाठवली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options