Skip to content
नहेम्याह १३:३०-३१

शुद्धीकरण आणि अंतिम समर्पण

नहेम्याह १३:३०-३१
३०
तेव्हा मी त्या याजक व लेव्यांना सर्व यहूदीतर गोष्टींपासून शुद्ध करून घेतले. याजकांची व लेव्यांची कामे आणि प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या.
३१
वेदीसाठी वेळच्या वेळी लाकडे आणि अर्पणांची आणि हंगामातील प्रथम उपजाची अर्पणे पुरविली. हे माझ्या परमेश्वरा, मजवर प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options