नहेम्याह १२:१०-२१
१०
येशूआ योयाकिमाचा पिता होता; योयाकीम एल्याशीबाचा पिता होता; एल्याशीब यहोयादाचा पिता होता;
११
यहोयादा योनाथानाचा पिता होता; योनाथान यद्दूआचा पिता होता.
१२
मुख्य याजक योयाकीमच्या कार्यकालात, हे याजकांचे कुलप्रमुख होते. मरायाह, सेरायाह कुळाचा प्रमुख; हनन्याह, यिर्मयाह कुळाचा प्रमुख;
१३
मशुल्लाम, एज्रा कुळाचा प्रमुख; यहोहानान, अमर्याह कुळाचा प्रमुख;
१४
योनाथान, मल्लूखी कुळाचा प्रमुख; योसेफ, शबन्याह कुळाचा प्रमुख;
१५
अदना, हारीम कुळाचा प्रमुख; हेलकइ, मरायोथ कुळाचा प्रमुख;
१६
जखर्याह, इद्दो कुळाचा प्रमुख; मशुल्लाम, गिन्नथोन कुळाचा प्रमुख;
१७
जिक्री, अबीया कुळाचा प्रमुख; पिल्तय, मोवद्याह व मिन्यामीन कुळाचा प्रमुख;
१८
शम्मुवा, बिल्गाह कुळाचा प्रमुख; योनाथान, शमायाह कुळाचा प्रमुख;
१९
मत्तनई, योयारीब कुळाचा प्रमुख; उज्जी, यदायाह कुळाचा प्रमुख;
२०
कल्लय, सल्लू कुळाचा प्रमुख; एबर, आमोक कुळाचा प्रमुख;
२१
हशब्याह, हिल्कियाह कुळाचा प्रमुख; नथानेल, यदायाह कुळाचा प्रमुख.
Settings