मुख्य मजकुरावर जा
नहेम्याह ११:१०-१४

पवित्र नगरातील याजक

नहेम्याह ११:१०-१४
१०
याजकांपैकी: यदायाह, हा योयारीबाचा पुत्र होता; याखीन;
११
सेरायाह, हा हिल्कियाहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो सादोकाचा पुत्र, तो मरायोथाचा पुत्र, जो अहीतूबाचा पुत्र होता. अहीतूब हा परमेश्वराच्या भवनाचा अधिकृत अधिकारी होता.
१२
आणि त्यांचे मदतनीस, जे मंदिराची सेवा करीत 822 पुरुष या पुढार्‍यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असत. अदायाह, हा यरोहामाचा पुत्र, तो पलल्याहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो अमसीचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,
१३
आणि त्याचे सहकारी, जे कुटुंबप्रमुख होते ते 242 पुरुष; अमश्सइ, अजरएलाचा पुत्र, तो अहजईचा पुत्र, तो मेशिल्लेमोथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र होता.
१४
आणि त्याचे सहकारी, जे वीरपुरुष होते 128. जब्दीएल, हगदोलीमाचा पुत्र हा मुख्य प्रधान होता.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options