Skip to content
मत्तय ७:२८-२९

येशूच्या शिकवणीचा अधिकार

मत्तय ७:२८-२९
२८
येशूंनी या गोष्टी सांगण्याचे संपविले, तेव्हा समुदाय त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले.
२९
कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options