Skip to content
मत्तय २६:७१-७२

मत्तय २६:७१-७२

७१
मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तिथे त्याला दुसर्‍या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा मनुष्य नासरेथच्या येशूंबरोबर होता.”
७२
या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options