Skip to content
मत्तय २७:१-२

येशूला पिलाताच्या स्वाधीन करणे

मत्तय २७:१-२
१
प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांच्या वडीलजनांनी येशूंचा वध कसा करता येईल याची योजना केली.
२
सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options