Skip to content
मत्तय १४:२४-२७

मत्तय १४:२४-२७

२४
तेव्हा होडी किनार्‍यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती.
२५
पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले.
२६
शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.”
२७
पण येशू त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options