Skip to content
लूक ७:१६-१७

लूक ७:१६-१७

१६
हे पाहून सर्व लोक भयचकित झाले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले, “आम्हामध्ये एक थोर संदेष्टा उदय पावला आहे. परमेश्वर आपल्या लोकांच्या साहाय्यासाठी आले आहेत.”
१७
येशूंची ही बातमी यहूदीया प्रांताच्या कानाकोपर्‍यातून आणि सीमेच्या पलीकडेही पसरली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options